पंचायत : गावगझलीमध्ये अडकलेल्या इंजिनियरची व्यथा

इंजिनियरिंगनंतर MBA करून मोठ्या पदाच्या नोकरीची स्वप्न पाहत असताना अचानकपणे उत्तर प्रदेशच्या गावात अडकलेल्या नायकाला बॉलीवूड सिनेमांच्या धाटणीतील ‘हिरोत्व’ बहाल

खईके पान बनारसवाला….

अमिताभ बच्चन - झीनत अमान यांचा १९७८ सालचा डॉन अनेक अर्थाने संस्मरणीय असा आहे. चंद्रा बारोट यांनी दिग्दर्शित केलेल्या या