‘वंदनीय’ स्वभावाचे माणिक मोती / साधेपणा जपणाऱ्या वंदना गुप्ते

ज्येष्ठ अभिनेत्री असा शिक्का त्यांना लागला असला तरी आपल्या उत्साही स्वभावामुळे वंदनाताईंना त्याचं वय काय हा प्रश्न कधी विचारावासा वाटला

शाळेतल्या स्टेजवर साडी घालून लावणी ते मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता हा प्रवास

देशविदेश फिरायची आवड असलेल्या पुष्करला यशस्वी निर्माता आणि निवेदक म्हणूनही ओळखलं जातं. कलाकृती मिडीयानं त्याची करुन दिलेली ही छोटीशी ओळख....

आदिनाथ आणि दिप्ती यांच्या ‘शेवंती’ लघुपटास उस्फुर्त प्रतिसाद

‘शेवंती’ नाते संबंध जपायला आणि जगायला शिकवणारी कथा आदिनाथ आणि दिप्तीच्या अभिनयातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

ह्यांचा उल्लेख नेहमी ‘फ्लॉप सिनेमाचा हिट संगीतकार’ असा होतो! का…?

लता, आशा, मीना आणि उषा या चारही मंगेशकर भगीनींना घेवून एक कव्वाली बनवणारा संगीतकार...

हॉलिवूडचा अमिताभ बच्चन

चित्रपटातील भूमिकांबरोबर समरस होऊन वास्तविक जीवनातही त्याचा पाठपुरावा करणारा अभिनेता म्हणजे हॅरिसन फोर्ड.... 13 जुलै रोजी वयाची 78 वर्ष पूर्ण

अनंत धर्माधिकारी यांनी चित्रपट सृष्टीत इतिहास घडवणारी ही नवीन पद्धत सुरू केली…

'राम राम पाव्हण' च्या शूटिंग दरम्यान दामू अण्णा मालवणकर आणि अनंत धर्माधिकारी यांच्यामध्ये घडलेला गमतीशीर किस्सा नक्की वाचा.