नायिकाच आहेत गायिका!

पूर्वी फक्त शीर्षकगीतापुरता मर्यादित असलेली गाणी हल्ली मालिकांमध्ये प्रसंगानुरूपही पाहायला मिळत आहेत. इतकंच नाही तर मालिकेच्या नायिकाच या गाण्यांच्या गायिका