Constable Manju Serial

‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेत मंजू करणार ऑन ड्युटी  वटपौर्णिमेचा व्रत पूर्ण!

कॉन्स्टेबल मंजू या मालिकेतील नायक-नायिकांचा खास प्रवास एका अनोख्या अंदाजात वटपौर्णिमेच्या भागात पाहायला मिळणार

Constable Manju Serial

सत्या आणि मंजूच्या लग्नात झाली अभिनेता किरण

‘सन मराठी’वरील ‘कॉन्स्टेबल मंजू'  मालिकेत लग्न समारंभ पाहायला मिळणार आहे.लग्नाच्या निमित्ताने मालिकेत होणार आहे सेलिब्रिटीची एंट्री