Dashavatar Marathi Movie

Dashavatar : मराठी चित्रपट ‘दशावतार’च्या फर्स्ट लूकला जागतिक स्तरावर पसंती; अमेरिकन यूट्यूबर्सने केल विशेष कौतुक!  

या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांची एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे. कथा, पटकथा आणि दिग्दर्शन यासाठी सुबोध खानोलकर यांचं नाव आहे.

Dashavatar Marathi Movie

Dashavatar : दिलीप प्रभावळकर नव्या अवतारात; ‘दशावतार’ या थरारक सिनेमातून रंगणार कोकणच्या गाथा !  

चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांची भूमिका त्यांच्या नेहमीच्या इमेजपेक्षा खूपच वेगळी असून, ही भूमिका रसिकांना आश्चर्यचकित करणारी ठरणार आहे.