MHJ Unplugged

MHJ Unplugged पॉडकास्ट सिरीजमध्येमधून उलगडणार आपल्या लाडक्या हास्यवीरांचं विनोदापलीकडलं आयुष्य !

प्रेक्षकांना आवडणाऱ्या स्किट्सच्या मागची मेहनत,कलाकारांच्या जडणघडणीतील प्रेरणादायी गोष्टी उलगडण्याची संधी यातून मिळणार आहे.

Maharashtrachi Hasyajatra Dahihandi

Maharashtrachi Hasyajatra टीमचा गोविंदा आला रे…!

महाराष्ट्राचा लाडका विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नेहमीच प्रेक्षकांना हसवत असतो, पण यावेळी या टीमने सेटवर एक वेगळीच धमाल उडवली.

Prajakta Mali Post On Maharashtrachi Hasyajatra

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नवीन सीझनच्या शुटिंगला  सुरुवात; प्राजक्ता माळीने  शेअर केला व्हिडीओ

याच संदर्भात सोनी मराठी वाहिनीने या मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर प्रसारित केला होता. त्यामुळे प्रेक्षक खुप आनंदी झाले आहेत.