Bigg Boss Marathi 6: पहिल्या दिवशी राडा, दुसऱ्या दिवशी थेट स्पर्धकच बेशुद्ध; Divya Shindeला नेमकं झालं काय?
स्टोअर रूममधील अवजड भांडी , मोठे हंडे, झाकणं, चमचे आणि इतर साहित्य गार्डन एरियामध्ये आणून नीट मांडण्याचं आव्हान स्पर्धकांसमोर आहे.
Trending
स्टोअर रूममधील अवजड भांडी , मोठे हंडे, झाकणं, चमचे आणि इतर साहित्य गार्डन एरियामध्ये आणून नीट मांडण्याचं आव्हान स्पर्धकांसमोर आहे.
सोशल मीडियावर ती ‘सरकार’ या नावाने प्रसिद्ध असून, तिची बेधडक मतं, ठाम भूमिका आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे ती लाखो तरुणांची