जेव्हा एका चुकीमुळे रवीनाला खंडणीसाठी येऊ लागले फोन..

हिंदी सिनेमातील नायक नायिका आणि त्यांचे पाळीव प्राणी यांच्याबद्दल अनेक किस्से ऐकायला मिळतात. रविना टंडनच्या बाबतीतही काहीसा असाच प्रकार घडला