Actor Ankit Mohan

ऐतिहासिक चित्रपटातुन प्रेम मिळवलेल्या अभिनेता अंकित मोहनने व्यक्त केले मराठी भाषेवरचे प्रेम…

दिल्लीचा असलेला अभिनेता अंकित मोहनने मराठी सिनेसृष्टीत आपली छाप पाडली. अंकितने ऐतिहासिक चित्रपटातच्या माध्यमातून मराठीत पदार्पण केले.