Maya Marathi Movie: नात्यांची निःशब्द कहाणी सांगणाऱ्या सिनेमाचे मोशन पोस्टर
भावविश्व साकारणारा ‘डायरी ऑफ विनायक पंडित’
पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘डायरी ऑफ विनायक पंडित’ हा चित्रपट कमालीचा गाजला. त्याला सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन