Dilip Kumar

मराठीशी असलेले छान नाते..!

दोन वर्षांपूर्वीची सकाळ झाली तीच अभिनयाचे विद्यापीठ म्हणून कायमच आदरणीय राहिलेल्या दिलीपकुमारच्या निधनाच्या वृत्ताने. मला यावर काही आठवणी सांगण्यासंदर्भात विविध