Gulshan Nanda

लोकप्रिय सिनेमाचे लेखक: गुलशन नंदा

साठ दशकात सिनेमा सप्तरंगात न्हावू लागला आणि सिनेमाच्या कथानकातील भावनांचे रंग देखील अधिक गहिरे होत गेले. कथानकातील नाट्यमयता वाढत गेली.