Gurudatt

‘चौदहवीं का चांद हो…’ हे गाणे सेन्सॉर बोर्डाने रिजेक्ट केले होते!

आपल्याकडे सिनेमाचे सेन्सॉर बोर्ड आधी खूपच जागरूक आणि तत्पर होते. अर्थात त्या काळातील सामाजिक परिस्थितीनुसार बऱ्यापैकी योग्य आणि कालसुसंगत होते