निझामांचा वन्समोर!

निमूटपणे सिनेमाची रिळे उलट्या दिशेला फिरवित संपूर्ण गाणं पुन्हा दाखवलं गेलं.एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल अकरा वेळेला !