जेव्हा सचिन देव बर्मन यांना तिकीट चेकरने पकडले…

संगीतकार सचिन देव बर्मन मोठ्या राजघराण्यात जन्माला आले. राजघराण्यात जरी जन्मले असले तरी त्यांचे मित्रमंडळ सामान्य कुटुंबातील होते. या मित्रांसोबत