mohammad rafi

Mohammed Rafi : रफी यांनी गाणी गायचे बंद करण्याचा निर्णय का घेतला होता?

जेष्ठ पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या गाण्यांची संख्या तुलनेने सत्तरच्या दशकामध्ये कमी झाली होती. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे किशोर कुमार त्या