India's Best Dancer 4

अभिनेत्री करिष्मा कपूर India’s Best Dancer 4 च्या जजिंग पॅनलमध्ये सामील

गेल्या सीझनमध्ये सोनाली बिंद्रे जजच्या खुर्चीवर आपल्याला दिसली होती, या वेळी करिश्मा कपूर परीक्षक पॅनेलमध्ये पहायला मिळणार आहे.