Jacqueline Fernandez Private-Island

ना Priyanka Chopra ना Deepika Padukone तर ‘या’ अभिनेत्रीकडे आहे थेट स्वतःच आयलंड… 

जॅकलीन फर्नांडिस गेल्या अनेक काळापासूनभारतीय सिनेसृष्टीत सक्रिय आहे. ती अशी एकमेव बॉलिवूड अभिनेत्री आहे जिने खासगी बेट विकत घेतलं आहे.