actor dev anand

सिनेमा सुपर फ्लॉप झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटात Dev Anand ने केले होते पुढच्या तीन सिनेमांचे प्लॅनिंग!

‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया और फिक्र को धुवें मे उडाता चला गया…’ साहीर लुधियानवी यांनी लिहिलेल्या या