स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !
Jui Gadkari ने केली नव्या गोष्टीची सुरुवात; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली बातमी !
कल्पना आणि सायली यांच्यातील दुरावा मिटलेला दाखवण्यात आला. अर्जुन, अस्मिता, प्रताप आणि प्रतिमा यांनी केलेल्या नाटकामुळे हे शक्य झालं.