kalyanji-anandji

जेव्हा Kalyanji–Anandji यांच्या पहिल्याच गाण्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले!

प्रत्येक कलाकाराला आपल्या पहिल्या कलाकृतीचे खूप कौतुक असते आणि का नसावे? कारण याच पहिल्या अनुभवातून तो पुढे मोठा झालेला असतो.