Lagnacha Shot Movie Teaser

 Lagnacha Shot Movie Teaser: लग्नघरात उडालेला गोंधळ, हशा आणि धमाल दाखवणाऱ्या सिनेमाचा टीझर लॉन्च!

पहिल्याच झलकित प्रेक्षकांना चित्रपटातील गोंधळ, विनोद आणि लग्नातल्या धावपळीची झटपट ओळख करून देण्यात आली.