indian musician

R. D. Burman : संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि आर डी बर्मन यांच्यातील निरपेक्ष मैत्रीचा अध्याय

संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल साधारणत: पन्नासच्या दशकाच्या मध्यापासून हिंदी सिनेमाच्या दुनियेत आले. सुरुवातीला ते अनेक संगीतकारांकडे सहाय्यक म्हणून काम करत होते.