‘गोड गोजिरी लाज लाजिरी’ गाण्याची गायिका आठवतेय

मुळातच अबोल आणि आपले गोडवे न गाण्याच्या स्वभावामुळे अफाट गुणवत्ता असुनही कृष्णाजी प्रवाहाबाहेर गेल्या.