April May 99 Movie: ‘थ्री इडियट्स’च्या टीमने दिल्या ‘एप्रिल मे ९९’ ला शुभेच्छा; Riteish Deshmukhसह ‘या’ कलाकारांनी शेअर केला ट्रेलर !
मस्त हुंदडत अख्खे गाव पालथे घालायचे. याच जुन्या आठवणीं ताज्या करण्यासाठी 'एप्रिल मे ९९' हा चित्रपट भेटीला येणार आहे.