Religious films

पूर्वी श्रावण येई तो पौराणिक धार्मिक चित्रपट घेऊन

ग्रामीण भागातील अनेक खेड्यापाड्यातील सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहात बाहेर चपला काढून प्रेक्षक "जय संतोषी माँ" चित्रपट भाविकतेने पाह्यला