Eka Kaleche Mani Series

प्रशांत दामले, हृता दुर्गुळे, समीर चौघुले झळकणार ‘एका काळेचे मणी’ या धम्माल सिरीजमध्ये !

जिओ सिनेमावर अनेक नव नवीन मालिका आणि सिनेमा प्रसारित होत आहेत.आता या यादीत आणखी एका मालिकेचा समावेश झाला आहे.

Kon Honar Crorepati

महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांच्याबरोबर रंगणार ‘कोण होणार करोडपती’चा विशेष भाग

या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात' अभिनेते  आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अभिनेते शिवाजी साटम हे हॉट सीटवर येणार आहेत.