Gadhvacha Lagna 2 |

‘Ghadhvach Lagn 2: सावळा कुंभार आणि गंगी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार? अभिनेत्रीने दिली मोठी अपडेट 

‘गाढवाचं लग्न 2’ येणार का?’ याच प्रश्नाचं उत्तर राजश्री लांडगे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिलं आहे.

थिएटर्सही मिळतील, फक्त मकरंद अनासपुरे यांनी सुचवलेल्या प्रभावी तोडग्याचा विचार व्हायला हवा…

मराठी सिनेमा आणि ‘प्राईम टाईम’ हा तसा वाद जुना आहे. यावर तोडगा काढायचा कसा हा प्रश्न वारंवार पुढे येऊन ठेपतो.