Manoj Kumar : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘भारत’ काळाच्या पडद्याआड
आधुनिक विज्ञान आणि जुन्या रितीरिवाजांमधील संघर्षावर आधारीत ‘लाईफ लाईन’चे पोस्टर प्रदर्शित
विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.