कलाकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अर्वाच्च भाषा, राजकीय हस्तक्षेप आणि सोशल मीडिया….. चुकत चाललंय सगळं!

केवळ राजकीय टिप्पणी केली म्हणून मालिकेतून काढण्यावरून सध्या रणकंदन माजलं आहे. या प्रकरणामुळे इतरांना फायदा होवो ना होवो अभिनेता किरण