Devendra Fadnavis on Swargandharv Sudhir Phadke Movie

मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना भावला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’, तरुणांना ही चित्रपट पाहण्याचे केले आवाहन

श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा चित्रपट तमाम मराठी तरुणांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचे आवाहन केले.

Purush Web Series on Planet

जयवंत दळवी यांच्या नाटकावर आधारित ‘पुरुष’ वेबसिरीज लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर

'रानबाजार'च्या जागतिक यशानंतर  आता  प्रेक्षकांच्या भेटीला 'पुरुष' ही नवीन वेबसिरीज लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर झळकणार आहे.

Swargandharva Sudhir Phadke Movie

‘Swargandharva Sudhir Phadke’ चित्रपटाच्या निमित्ताने आशा भोसले यांनी शेअर केल्या बाबुजींसोबतच्या आठवणी

मराठी मनावर कोरलेले संगीतविश्वातील दिग्गज नाव म्हणजे स्वरगंधर्व सुधीर फडके. म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबुजी.