Actress Akshaya Naik

‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम Akshaya Naik चा दमदार कमबॅक; ‘या’ मालिकेतून करणार पुनरागमन!  

कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका २०२० मध्ये सुरू झाली आणि तब्बल ९८१ भागांनंतर २०२३ मध्ये संपली.