kishori shahane

Kishori Shahane यांनी एका कारणासाठी ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटासाठी दिलेला होकार!

अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) यांचा २००४ मध्ये आलेला ‘नवरा माझा नवसाचा’ (Navara Maza Navasacha Movie) हा चित्रपट तुफान गाजला.