विक्रम गोखले यांच्या मृत्यूची अफवा, निखिल वागळे आणि आपण सर्व!

विक्रमजींच जाणं.. त्यात रुग्णालयाच्या काही गोष्टी, कुटुंबियांची मानसिकता या गोखले कुटुंबियांची अत्यंत व्यक्तिगत बाब आहे. त्यांच्याबाबत कुणी काय निर्णय घ्यायचा