भारताच्या माजी पंतप्रधानांनी वाचवले होते डिंपल कपाडियाचे प्राण

हा किस्सा आहे १९७३ सालचा. मस्त मजेशीर किस्सा आहे हा. १९७३ साली त्यावेळी डिंपल कपाडियाचा ‘बॉबी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला