Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट
संगीतकार Ram Bhau Kadam यांचा हा जुगाड भलताच हिट ठरला!
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. आपल्याकडील पाऊस लहरी असतो. कधी धो धो पडेल तर थेंबभर पाण्यासाठी तरसवेल. पण आपल्या सिनेमात दिग्दर्शकाच्या