Asambhav Marathi Film Review : गुंतागुंतीची मर्डर आणि लव्हस्टोरी….
रसरंग…. चित्रपट सृष्टीच्या चौफेर वाटचालीचा एक साथीदार
शीर्षकातील "रसरंग" असे वाचताच चित्रपट,नाटक, क्रिकेटचे किमान तीन पिढ्यांचे वाचक एव्हाना जुन्या आठवणीत गेले असतीलच. डोळ्यासमोर रसरंग नक्कीच आला असेल.