जेव्हा हॉलीवूड अभिनेता रिचर्ड गेअर आणि शिल्पा शेट्टीची ‘किसिंग स्टोरी’ कोर्टात पोचली!

अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही कायम वादाच्या भोवऱ्यात अडकलेली दिसते. अलीकडे तिचे पती राज कुंद्रा आणि तिच्या मागे लागलेलं ‘शुक्लकाष्ट’ सर्वश्रुत