Manoj Kumar

रोटी कपडा और मकानला ५० वर्ष पूर्ण

मनोज कुमार (Manoj Kumar)च्या अभिनयावर दिलीप कुमारचा प्रभाव आहे, यात आश्चर्य नाही. दिलीप कुमार अभिनयाचे विद्यापीठ असल्यानेच ते स्वाभाविकच.