Rishi Kapoor

जेव्हा संजू बाबा ऋषी कपूरला जीवे मारायला धावून गेला होता…

ऋषी कपूरने रुपेरी पडद्यावर साकारलेल्या ‘मेरा नाम जोकर‘ (१९७०) मधील भूमिकेसाठी त्याला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार बालकलाकार म्हणून होता.