Do Aur Do Pyat On Ott

Do Aur Do Pyaar सिनेमा झाला ओटीटीवर रिलीज, जाणून घ्या कुठे आणि कधी पाहू शकाल

विद्या बालन आणि प्रतीक गांधी स्टारर 'दो और दो प्यार' हा सिनेमा थिएटरनंतर आता ओटीटीवर अखेर आता रिलीज झाला आहे.