एक रुपया सायनिंग अमाउंट घेवून मधुबालाने हा सिनेमा केला!

पन्नासच्या दशकामध्ये मधुबाला रसिकांच्या दिलाची राणी बनली होती. तिच्या सौंदर्याने सर्वजण घायाळ होत होते. प्रत्येक जण तिला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी