Shantaram Bapu

यामुळे शांताराम बापूंनी वसंतराव यांना मिठी मारली

भारतीय सिनेमाच्या इतिहासात ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपले नाव अजरामर करून ठेवले ते कलाकार म्हणजे चित्रपती व्ही शांताराम. आज २८ ऑक्टोबर. बापूंचा स्मृती दिन.