Kon Honar Crorepati

महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांच्याबरोबर रंगणार ‘कोण होणार करोडपती’चा विशेष भाग

या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात' अभिनेते  आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अभिनेते शिवाजी साटम हे हॉट सीटवर येणार आहेत.