’द ग्रेटेस्ट स्टोरी एवर टोल्ड आजही..

’द ग्रेटेस्ट स्टोरी एवर टोल्ड’ हि टॅग लाईन घेवून २ ऑक्टोबर १९७३ ला सिप्पी पिता पुत्रांनी ’शोले’चा पहिला ’शॉट’चित्रीत केला