V. Shantaram यांच्या बायोपिकमध्ये दीपिका पादूकोणसोबत झळकलेला ‘हा’ अभिनेता साकारणार शांताराम बापूंची भूमिका!
भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक दर्जा मिळवून देणारे ज्येष्ठ दिग्दर्शक व्ही.शांताराम (V. Shantaram) यांच्या अमुल्य योगदानासाठी लवकरच त्यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार