mohamamd rafi with shammi kapoor

Shammi Kapoor : ‘रफी शिवाय माझं रुपेरी आयुष्य शून्य आहे’ असं शम्मी कपूर का म्हणाले होते?

दिलीप कुमार, राज कपूर आणि देव आनंद या सदाबहार त्रिकुटा सोबतच शम्मी कपूर यांचा देखील जबरदस्त स्टारडम साठच्या दशकामध्ये होता.