sirf tum

सिर्फ तुम… सुश्मिता सेनच्या आकर्षक नृत्य सौंदर्याची पंचवीशी

गीत संगीत व नृत्य आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीचे सर्वाधिक वेगळेपण आणि वैशिष्ट्य, ते ही इतके आणि असे काही चित्रपटात आठवण्यासारखं