Genelia Deshmukh : बॉलिवूडनंर साऊथमध्येही पुनरागमन; SS Rajamouli यांच्याशी झाली २० वर्षांनी भेट
बॉलिवूड आणि साऊथ अशा दोन्ही चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) हिने घर-संसारासाठी तब्बल १० वर्षांचा करिअरमध्ये ब्रेक घेतला