कुलाब्यातील स्ट्रॅन्ड आठवणीतच राहिले…

नव्वदच्या दशकात कुलाब्यातील मुकेश मिलमध्ये एकाद्या हिंदी चित्रपटाचे शूटिंग रिपोर्टीग अथवा एकाद्या मुलाखतीसाठी गेल्यावर अधूनमधून स्ट्रॅन्डवर चक्कर मारायचो. आपली सिनेपत्रकारीतेची